Muramba | Romantic Sceneवेळी घसरून पडलो | Shashank Ketkar | Shivani Mundhekar | Star Pravah

2022-07-08 7

स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेत अक्षय आणि रामाचा Romance पाहायला मिळणार आहे. हा सीन शूट करताना रमा पाय घसरून पूलमध्ये पडल्याचा गंमतीशीर किस्सा जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.